About Our School


प्रगती शिक्षण संस्था, सटाणा, नाशिक या संस्थेची स्थापना सन १९९४ साली सटाणा या शहरात अभिमन्यु नगर येथे करण्यात आली. १९९४ साली लावलेले रोपटे आज सटाणा शहरात वटवृक्षाप्रमाणे दिमाखात उभे आहे. आज संस्थेच्या प्रगती बालविकास मंदिर, प्रगती प्राथमिक विद्यामंदिर, प्रगती माध्यमिक विद्यालय अशा शाखा निर्माण झाल्या. प्रत्येक वर्षी १०००+ विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेतात.
गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय.

शाळेची वैशिष्ट्ये

  • बागलाण तालुक्यात प्रथम सेमी वर्ग सुरु करणारी बालवाडी व प्राथमिक शाळा.
  • थेट सेमी वर्गात प्रवेश
  • तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद
  • विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक वाटप
  • शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी
  • कृतियुक्त शिक्षणावर भर
  • स्पर्धा परीक्षांची तयारी
  • परीक्षांत केंद्रात विद्यार्थी मिरिट लिस्ट मध्ये
  • प्रभावी ई-लर्निंग

प्रवेशासाठी संपर्क

  • मुख्याध्यापक प्राथमिक विभाग
  •   9890249617
  • मुख्याध्यापक माध्यमिक विभाग
  •   7030405031
  • बालवाडी ते १० वी
  •   8408827785