About Our School


प्रगती शिक्षण संस्था, सटाणा, नाशिक या संस्थेची स्थापना सन 1994 साली सटाणा या शहरात अभिमन्यु नगर येथे करण्यात आली. 1994 साली लावलेले रोपटे आज सटाणा शहरात वटवृक्षाप्रमाणे दिमाखात उभे आहे. आज संस्थेच्या प्रगती बालविकास मंदिर, प्रगती प्राथमिक विद्यामंदिर, प्रगती माध्यमिक विद्यालय अशा शाखा निर्माण झाल्या. प्रत्येक वर्षी 1000+ विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय.

  • आमच्या शाळेची वैशिष्ट्ये
  • तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद
  • कृतीवर आधारित ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती
  • स्पर्धा परीक्षांची तयारी
  • आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा !

CONTACT US Let us send massage!

Our Contact Details

प्रगती शिक्षण संस्था संचालित,
प्राथमिक विद्या मंदिर, सटाणा
सटाणा ता. बागलाण जि. नाशिक
02555-223774
pragatip.schoolsatana1994@gmail.com